• Home
  • Jokes
  • Hasgulle
  • #JokeOfTheDay! जोक ऑफ द डे ​Joke of the day funny jokes फनी मराठी जोक्स 27 December 2018

Funny: ​मुलाचा आईला / Funny: ​मुलाचा आईला भाबडा प्रश्न...

दिव्य मराठी वेब टीम

Dec 27,2018 02:45:00 PM IST

मुलगा- मम्मी, मी या जगात कसा आलो?

आई - मी एका बॉक्समध्ये मिठाई टाकून ठेवली होती, काही दिवसांनी त्यातून मला तू मिळाला.

झालं... मुलानं ठीक तसंच केलं.

काही दिवसांनी त्याने तो बॉक्स उघडून पाहिला, तर त्यात एक झुरळ निघालं.

मुलगा (चिडून)- तुला आताच चपलेनं चिरडावं वाटतंय, पण काय करू माझंच लेकरू आहेस तू!


आपणही हसा आणि शेअर करून इतरांनाही हसवा...

X
COMMENT