Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

रिलिजन डेस्क, | Update - Jun 30, 2019, 12:05 AM IST

अशुभ योगामध्ये होत आहे महिन्यातील शेवटच्या दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार 

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    रविवार, 30 जून रोजी कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    मेष : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १
    कार्यक्षेत्रात मानमतराब वाढेल. अनपेक्षित हाेणारे लाभ मनाला दिलासा देतील. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. 

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    वृषभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३
    मनाच्या लहरीपणास थोडा लगाम गरजेचा आहे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. आज जोडीदाराशी सामंजस्य राहील. 

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : ४                 
    आज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार आज सोडूनच द्या. घरातील थोर मंडळींच्या होला हो करा. 

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    कर्क :  शुभ रंग : आकाशी | अंक : २                              
    आज वाणीत गोडवा ठेऊन विरोधकांनाही आपलेसे कराल. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईलच. तुमचा उत्साह व कार्यक्षमता वाढेल.

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    सिंह : शुभ रंग : पिवळा | अंक : ७ 
    नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. मित्र दिलेली अश्वासने पाळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहणे हिताचे. 

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : ५
    नोकरीच्या ठीकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त बिनचूक कामास प्राधान्य देणे हिताचे राहील. रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील. आज दैवाची साथ आहेच. 

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    तूळ : शुभ रंग : लाल | अंक : ६
    आज घराबाहेर वावरताना डोके शांत ठेवायला हवे. आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. आज काही फसव्या संधी येतील, हातचे सोडताना विचार करा. 

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    वृश्चिक : शुभ रंग : मोतिया | अंक : ८
    मेहनतीच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. तुमची तब्येत जरी नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील. व्यावसायिकांची आवक उत्तम राहील. 

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    धनू :  शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९
    मान अपमानांच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. थोडी संयमाची कसोटी राहील. दिवस तितकासा अनुकूल नसला तरी काही येणी असतील तर वसूल होतील.  

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    मकर : शुभ रंग : चंदेरी | अंक : ७
    काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृध्दी होईल. उच्च राहणी  व उच्च विचारसरणी या तत्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.  

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    कुंभ : शुभ रंग : मरून  | अंक : ३
    काही जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. पार्लर्स फोटोग्राफी, मॉडेलींग सारखे व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. आईचे मन सांभाळा. 

  • sunday 30 june 2019 daily horoscope in Marathi

    मीन : शुभ रंग : पांढरा  | अंक : २
    संमिश्र फळे देणारा दिवस असून आज काम कमी व धावपळच जास्त होईल. एखादा पत्ता शोधण्यासाठी वणवण होईल. आज भावंडात सामंजस्य राहील.  

Trending