आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉबशी संबंधित प्रत्येक समस्येच्या समाधानासाठी करा श्रीगणेशाचे हे 5 उपाय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या स्पर्धात्मक युगात अनेक तरुणांना जॉबमध्ये काही कॉमन अचणींना सामोरे जावे लागत आहे. ऑफिस किंवा वर्कप्लेसवर त्यांच्या गोष्टीला महत्त्व दिले जात नाही, पूर्ण होत आलेल्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात, त्यांच्या प्लॅनिंगकडे कुणीही लक्ष देत नाही आणि जेव्हाही महत्त्वाच्या कामासाठी बसतात तेव्हा मनात वेगळेच विचार येतात आणि कामावर फोकस करू शकत नाहीत. या सर्व समस्यांमध्ये कुंडलीत बुध ग्रह कमजोर असल्याचे कारण असू शकते. या सर्व समस्या याच गोष्टींचा संकेत आहेत की, कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीमध्ये आहे. बुध ग्रहाचे हे दोष कोणताही मोठा पूजा-पाठ न करता, छोट्या-छोट्या उपायांनी दूर केला जाऊ शकतो.


प्रथम पूज्य श्रीगणेशाची पूजा बुध ग्रहाच्या शुभ प्रभावासाठी सर्वोत्तम मानली जाते. बुध ग्रहाचे स्वामी श्रीगणेश आहेत. ज्योतिष ग्रंथामध्ये सांगण्यात आलेले काही छोटे-छोटे उपाय बुध ग्रहाचे शुभ प्रभाव वाढवतात. बुध ग्रह वाणी आणि बुद्धी कारक ग्रह मानला जातो. याच्या उपायाने जॉबमधील समस्या दूर होऊ शकतात.


करा हे 5 छोटे-छोटे काम
1.
सकाळी स्नान केल्यानंतर गणपती अथर्वशीर्षचे पाठ करावेत. यासमुळे तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स मिळेल आणि कामामध्ये येत असलेले विघ्न दूर होतील. प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल.


2. ऑफिसला निघाल्यानंतर सर्वात पहिले गणेशाचे दर्शन अवश्य घ्यावे. यामुळे तुमच्यामध्ये एका नवीन ऊर्जेचा संचार होईल.


3. ऑफिसमध्ये मोकळा वेळ मिळाल्यानंतर मनातल्या मनात ऊँ गं गणपतये नमः मंत्राचा जप करावा. यामुळे तुमच्या वाणीमध्ये प्रभाव येईल आणि तुमच्या गोष्टींचा इतरांवर सकारात्मक प्रभाव पडेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन कामे...

बातम्या आणखी आहेत...