• Home
  • Gossip
  • Kabir Singh means shahid kapoor reached the theater with an onscreen girlfriend, fans became happy seeing them

Bollywood / ऑनस्क्रीन गर्लफ्रेंडसोबत थिएटरमध्ये पोहोचला 'कबीर सिंह', त्यांना समोर बघून फॅन्सने व्यक्त केला आंनद 

चित्रपटाने केली आहे जबरदस्त कमाई 

दिव्य मराठी वेब

Jun 25,2019 11:53:00 AM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : तीन दिवसांपूर्वी रिलीज झालेला चित्रपट 'कबीर सिंह' ने आतापर्यन्त खूप चांगली कमाई केली आहे. तसेच अनेक क्रिटिसिझम झालेले असूनही चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. हेच प्रेम प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी चित्रपटात कबीर सिंह बनलेला शाहिद कपूर आणि प्रीती म्हणजेच कियारा आडवाणी स्वतः थियेटरला पोहोचले. थिएटरमध्ये फॅन्सने शाहिद आणि कियाराला पाहून जल्लोष केला आणि आपले प्रेम व्यक्त केले. सोबतच शाहिद आणि कियारानेदेखील फॅन्सचे आभार मानले.

तसेच चित्रपटाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल बोलायचे तर चित्रपटाची कमाई दिवसागणिक वाढतच गेली आहे. पहिल्याच दिवशी चित्रपट 'कबीर सिंह' ने 20.21 कोटींच्या आसपास कमाई केली, दुसऱ्या दिवशी ती 22.71 कोटी झाली आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाने कमीत कमी 27.91 कोटी रुपययांची कमाई करून रेकॉर्ड बनवला आहे.

X
COMMENT