आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Kader Khan Best Comedy Scenes: बॉलिवूडमध्ये असे सीन्स देऊन कादर खान यांनी सर्वांना खळखळून हसवले : Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. कादर खान आता या जगात नाहीत. ते एक चांगले अॅक्टर, कॉमेडियन आणि स्क्रिप्ट रायटर म्हणून प्रसिध्द होते. यासोबतच त्यांनी अनेक चित्रपटांचे डायलॉग्सही लिहिले आहेत. ते जेवढे चांगले डायलॉग्स लिहायचे, तेवढेच चांगले ते कॉमेडियन म्हणून स्क्रिनवर दिसायचे. त्यांची कॉमिक टायमिंग सर्वांना खळखळून हसण्यास भाग पाडत होते. त्यांचे असेच काही मजेदार डायलॉग्स आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 


300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये केले होते काम 
- कादर खानने 300 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले होते. यासोबतच 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी डायलॉग्स लिहिले होते. फक्त अमिताभ बच्चन यांच्या 'अमर अकबर एंथोनी', 'शराबी', 'लावारिस', 'सत्ते पे सत्ता' आणि 'अग्निपथ' सारख्या जवळपास 22 चित्रपटांमध्ये त्यांनी डायलॉग्स लिहिले होते.