आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kader Khan's Son Sarfaraj Breaks Down And Said His Fathers Last Wish

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कादर खान यांची शेवटची इच्छा अपुरी, मुलाने सांगितले शेवटच्या क्षणाला काय घडले, व्हायरल होत आहे व्हिडीओ...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दिग्गज कॉमेडियन आणि अॅक्टर कादर खान यांच्या अंत्य विधीच्या वेळसच्या एक व्हिडीओ समोर येत आहे, ज्यात त्यांचा मुवगा सरफराजने सांगितले की, त्यांची शेवटची इच्छा अधूरी राहीली आहे. सरफराजने सांगितले की, हॉस्पिटलमध्ये अॅडमिट कादर खान रोज मुलाच्या गालावर किस करायचे पण मृत्युच्या वेळस मुलाच्या गालावर किस करू शकले नाही. किस करण्यासाठी कादर खान मुलाजवळ तर गेले पण तोपर्यंत त्यांनी श्वास सोडला होता. वडिलांबद्दल सांगताना मुलगा सरफराज खुप रडत होता. मुलाने हेही सांगितले की, कादर खान त्याच्यासाठी नात्यांची अनमोल भेट सोडून गेले आहे. भलेही कादर खान श्रीमंत होते पण ते एकदम साध्या मानसांप्रमाने राहायचे. ते इतके साध्याप्रकारे जीवन जगायचे की, आजदेखील ते 100 रूपयांत तीन वेळसचे जेवण करू शकतील. 81 वर्षांच्या कादर खान यांनी कॅनडाच्या रूग्णलयात अखेरचा श्वास घेतला. भारतीय वेळनुसार बुधवारी रात्री त्यांचा दफनविधी पूर्ण झाला.


पीएसपीने ग्रासलेले होते कादर खान
- कादर खान प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी (Progressive Supranuclear Palsy) डिसऑर्डरने ग्रस्त होते, ज्यामुळ त्यांच्या मेंदु काम करण बंद झाले होते.
- प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लीयर पाल्सी (पीएसपी) एक असामान्य मेंदुचा आजार आहे, जो शरीराच्या संतुलनाचे काम करतो. बोलने, गिळणे, पाहणे, आणि आपल्या विचारावरही हा आजार प्रभाव पाडतो. हा आजार मेंदुतील नर्व सेल्स नष्ट करतो.


मागच्या वर्षी झाली होती सर्जरी
- कादर यांच्या मुलाने 2017 त्यांच्या गुडघ्याच्या सर्जरीबद्दल सांगितले होते. त्यांना चालताना भिती वाटायची, त्यांना वाटायचे की, ते पडतील. तेव्हापासून त्यांच्या तब्येतील खुप फरक पडत गेला आणि ते नेहमी आजारी राहू लागले.


या चित्रपटात केले काम
- कादर खान यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1973 मध्ये आलेला सिनेमा 'दाग'पासून केली होती, त्यानंतर त्यांनी 'अदालत' (1976), 'परवरिश' (1977), 'दो और दो पांच' (1980), 'याराना' (1981), 'खून का कर्ज' (1991), 'दिल ही तो है' (1992), 'कुली नं. 1' (1995), 'तेरा जादू चल गया' (2000), 'किल दिल' (2014) सहित अनेक चित्रपटात काम केले होते, त्यांनी शेवटचा चित्रपट 2015 मध्ये 'हो गया दिमाग का दही' केला होता.