आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांच्या लेकीसोबत स्पॉट झाली काजोल, सोशल मीडियावर एक फोटो पाहून यूजर भावूक होऊन म्हणाला- 'न्यासा खुप सुंदर आहे पण तिच्या वर्णांमुळे लोक तिला एप्रिशिएट करत नाही'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. काजोल आपली 15 वर्षांची मुलगी न्यासासोबत एयरपोर्टवर स्पॉट झाली. यावेळी काजोलने लाइट ब्लू रंगाचा कुर्ता आणि जीन्स घातली होती तिने येलो शेड्सचा गॉगलही घातला होता. तर न्यासा ब्लॅक टॉप आणि डार्क ब्लू कलरच्या जीन्समध्ये दिसली. आई-लेकीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यूजर्स आई-लेकीच्या फोटोवर अनेक कमेंट्स करत आहेत. एक यूजर न्यासाविषयी खुप भावूक झाला, त्याने लिहिले की, 'न्याचा खुप गॉर्जियस आहे पण तिच्या वर्णांमुळे लोक तिला एप्रिशिएट करत नाही.' तर एका दूस-या यूजरने कमेंट केली - 'काजोलची मुलगी गॉर्जियस आहे, पण तिने नॅचरल राहिले पाहिजे, कोणतीही कॉस्मेटिक सर्जरी करायला नाही पाहिजे.'

 

अशाच काही कमेंट्स इतर यूजर्सने केल्या 
- एका यूजरने कमेंट करत लिहिले की, 'न्यासा आत्मविश्वासी आणि सुंदर मुलगी आहे. बॉलिवूडमध्ये वेळ घालवण्याऐवजी तिने दुसरे काही तरी करायला हवे.' एकाने काजोलवर कमेंट करत तिला म्हटले की, - 'कमीत कमी कुर्त्यावर प्रेस करायची होती'

 

वडिलांच्या खुप जवळ आहे न्यासा 
अजय देवगण आणि काजोलला दोन मुलं आहेत. मुलाचे नाव युग आहे तर मुलीचे नाव न्यासा आहे. न्यासा थोरली आहे. 20 एप्रिल 2003 मध्ये न्यासाचा जन्म झाला. ती 15 वर्षांची झाली आहे आणि सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह आहे. न्यासा आपल्या वडिलांच्या खुप जवळ आहे. एका मुलाखतीत ती म्हणाली होती की, एका मुलाखतीत त्याने सांगितले होते की, न्यासा खुप समजदार आहे. ती खुप जास्त विचार करते आणि प्रत्येक गोष्ट एनालाइज करते.
- मुलाखतीत अजय म्हणाला होता की, त्यांचे मुलं त्याच्यासाठी स्ट्रेसबस्टर आहेत.

बातम्या आणखी आहेत...