आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video: टीव्ही शोच्या सेटवर मीडियावर नाराज झाली काजोल, हे होते कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टटेन्मेंट डेस्क: टीव्ही डान्स शो 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज'मध्ये काजोल आपल्या 'हेलीकॉप्टर ईला'च्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. शोच्या शूटिंगसाठी काजोल तयार होत होती, तेव्हा फोटोग्राफर्स तिचे फोटोज क्लिक करु लागले. यावेळी काजोल विना मेकअप होती. तिचे असे फोटो काढत असल्यामुळे ती फोटोज क्लिक पाहून नाराज झाली. तिने रागात कॅमेरामनला कॅमेरा खाली नेण्यास सांगितला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काजोलचा 'हेलीकॉप्टर ईला' चित्रपट 7 सप्टेंबरला रिलीज होतोय. या चित्रपटात काजोल पहिल्यांदा एका कॉलेज स्टूडेंटच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात रिध्दि सेन काजोलचा मुलगा बनला आहे. चित्रपटाचे डायरेक्टर प्रदीप सरकार आहेत. अजय देवगन, जयंतीलाल गाडा हा चित्रपट प्रोड्यूस करत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसापुर्वीच रिलीज झाला. 

बातम्या आणखी आहेत...