आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटलजींना नाही तर काजोलने दूस-या व्यक्तीला दिली श्रध्दांजली, लोकांनी केले ट्रोल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: भारताने आफले अटल बिहारी वाजपेयींच्या रुपातील रत्न गमावले आहे. तर तिकडे अमेरिकेत 'रिस्पेक्ट' आणि चर्चित गायिका गंभीर आजाराचा सामना करत होती. त्यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले. लोकांनी त्यांच्या जाण्याचे दुःख आहे. परंतू भारतातील लोक अटल बिहारी वाजपेयींच्या जाण्यामुळे शोकसागरात बुडाले आहेत. सोशल मीडियावर सामान्य लोकांसोबतच अनेक कलाकारांनी अटलजींना श्रध्दांजली वाहिली. परंतू काजोलने अमेरिकन सिंगला श्रध्दांजली वाहिली. यामुळे तिला ट्रोल केले जातेय. 


यामुळे ट्रोल होतोय काजोल 
- सेलिब्रिटी आपल्या ट्विटमुळे अनेक वेळा ट्रोल होत असतात. काजोलला आता ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. कारण काजोलने अटल बिहारी वाजपेयींना श्रध्दांजली दिली नाही. काजोलने अमेरिकी सिंगर अरीथा फ्रँकलिनला श्रध्दांजली अर्पण केली. यामुळे भारतीय नाराज आहेत. 
- काजोलने लिहिले की, "अरीथा फ्रँकलिन पावरहाउस... त्यांचे गाणे आणि आवाजाशी अनेक आठवणी जोडल्या आहेत. RIP"
- यामुळे काजोलला ट्रोल केले जातेय. एक व्यक्ती म्हणाला की, 'मॅम अटलजींना श्रध्दांजली दिली असतील, तरीही ट्विटर फ्री राहिले असते.' अशाच प्रकारे अनेक लोकांनि काजोलला ट्रोल केले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...