आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलने शेअर केले मुलीचे बिकिनी फोटो, स्विमसूट घालून समुद्राच्या मधोमध जहाजावर पोज देताना दिसली न्यासा, फॅमिलीसोबत हॉलिडे एन्जॉय करत आहे अजय देवगण: Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. काजोल सध्या कुटूंबासोबत हॉलिडे एन्जॉय करतेय. तिने एक फोटो शेअर केला आहे, यामध्ये तिची मुलगी न्यासाचा स्टनिंग लूकमध्ये दिसतोय. या फोटोमध्ये न्यासा समुद्राच्या मधोमध जहाजावर उभी राहून पोज देताना दिसतेय. यासोबतच अजय देवगणनेही काही फोटोज शेअर केले आहे, यामध्ये तो संपुर्ण कुटूंबासोबत स्वीमिंग पूलमध्ये स्विमिंग करताना दिसतोय. अजयने काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर एक फोटो (व्हिडिओ फॉर्मेट) शेअर केला होता, यामध्ये तो पत्नी काजोल, मुलगी न्यासा आणि मुलगा युग, अजून एक फ्रेंड आणि त्याच्या फॅमिलीसोबत बीच जवळच पूलमध्ये दिसत होता. अजयने यासोबत लिहिले होते की, "क्रिसमस और न्यू ईयर के बीच कहीं।". 29 डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या 'सिम्बा' चित्रपटात अजय देवगणचा कॅमिओ आहे. 


न्यासा आहे अजयची सर्वात मोठी क्रिटिक 
- अजय देवगण आणि काजोलला दोन मुलं आहेत. थोरली न्यासा देवगण आणि धाकटा युग देवगण. 20 एप्रिल 2003 मध्ये जन्मलेली न्यासा 15 वर्षांची झाली आहे आणि सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असते. 
- न्यासा आणि तिचे वडील अजय देवगण खुप क्लोज आहेत. झूम टीव्हीसोबत बातचित करताना अजय म्हणाला होता की, न्यासा त्याची सर्वात मोठी क्रिटिक आहे. अजय म्हणाला की, "मला माझ्या मुलीला काहीही दाखवताना भिती वाटते. ती कपडे फाडून टाकते. मी तिला एखादे गाणे ऐकवले तर म्हणते की, बकवास आहे. तुम्ही म्हातारे झाले आहात. मी गप्प राहतो. तुम्ही तुमच्या मुलांसोबत भांडू शकत नाही. तुम्ही त्यांच्याकडून शिकणे गरजेचे असते."
- एका मुलाखतीत अजय म्हणाला होता की, न्यासा खुप समजदार आहे. ती खुप जास्त विचार करते आणि गोष्टी एनालाइज करते. यासोबतच एका मुलाखतीत अजय म्हणाला होता की, त्याची मुलं त्याच्यासाठी स्ट्रेसबस्टर आहेत. 
- आई काजोलसोबतही न्यासाची चांगली बॉन्डिंग आहे. काही काळापुर्वी काजोलने इंस्टाग्रामवर आपला फोटो शेअर केला होता. यावर न्यासाला टॅग करत तिने कॅप्शन लिहिले होते की, "जेव्हा मी माझ्या मुलांना एकत्र बघते."
- यावर न्यासाने लिहिले होते की, "मॉम, तु नेहमी एवढे extra का करते?"

 

मोठे झाल्यावर न्यासाला बनायचे नाही अॅक्टर 
- न्यासाला चित्रपटांमध्ये अॅक्टिंग करायची नाही. तिला वर्ल्ड फेसम शेफ बनण्याची इच्छा आहे. न्यासाची आई काजोलनेही सांगितले आहे की, तिला कुकिंग खुप आवडते. 
- काजोल काही काळापुर्वी एका मुलाखतीत म्हणाली होती की, "न्यासा सध्या बेकिंगमध्ये नशिब आजमावतेय आणि तिला बेकिंग खुप आवडते." न्यासा अभ्यासात हुशार आहे. यासोबतच ती एक चांगली स्विमरही आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...