आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे सर्वांसमोर दारू ग्रहण करतात देव, इतरही 3 ठिकाणी दाखवला जातो मद्याचा नैवेद्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 30 नोव्हेंबर 2018 रोजी काळभैरव अष्टमी आहे. या दिवशी भैरवाची विशेष पूजा केली जाते. या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला भैरवाच्या अशा 4 मंदिराची माहिती देत आहोत, जेथे देवाला दारूचा नैवेद्य दाखवला जातो. एवढेच नाही तर भक्तांनी अर्पण केलेली दारू काळभैरव सर्वांसमोर ग्रहण करतात. 


1. काळभैरव मंदिर (मध्यप्रदेश)
मध्यप्रदेशची धार्मिक नगरी उज्जैनमध्ये विविध प्राचीन आणि अनोखे मंदिर आहेत. यामधीलच एक काळभैरवाचे मंदिर आहे. या मंदिरात देवाला दारूचा नैवेद्य दाखवला जातो. ही दारू काळभैरव ग्रहणही करतात. नैवेद्य दाखवल्यानंतर भक्ताना प्रसाद स्वरूपात दारू दिली जाते. अनेक लोकांनी मूर्तीच्या खाली आणि मंदिर परिसरात अर्पण केलेली दारू कुठे जाते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु काहीही आढळून आले नाही. यामुळे हे देवाचा चमत्कार मानला जातो.


2. काळभैरव मंदिर (गुजरात)
गुजरातमध्ये भुज शहराजवळ भगवान भैरवाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर भैरवाच्या इतर मंदिरांपेक्षा खास आहे, कारण येथे देवाला विशेष दारूचा नैवेद्य दाखवला जातो. भगवान भैरवाच्या इतर मंदिरांमध्ये कोणताही ब्रँडची दारू अर्पण केले जाते परंतु या मंदिरात केवळ विदेशी ब्रँडची दारू अर्पण करण्याची प्रथा आहे. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर 2 मंदिराविषयी...

बातम्या आणखी आहेत...