आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे काम्या पंजाबी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबी सध्या आपला बॉयफ्रेंड शलभ डांग याच्यासोबत दुबईमध्ये हॉलिडे एन्जॉय करत आहे. हॉलिडेचे फोटो काम्याने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती व्हॅकेशन मूडमध्ये दिसत आहे. काही फोटोमध्ये काम्या पूलजवळ बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. 

बातम्या आणखी आहेत...