आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kangana Ranaut Arrives At CST Train Station Before Trailer Launch Of Film 'Panga', Sold Tickets At Counter

'पंगा'च्या ट्रेलर लॉन्चपूर्वी सीएसटी रेल्वे स्टेशनवर पोहोचली कंगना, काउंटरवर बसून दिली तिकिटे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : कंगना रनोटचा आगामी चित्रपट 'पंगा' चा ट्रेलर लॉन्च होणार आहे. यापूर्वी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना व्हीटी रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तिने चित्रपटातील आपले कॅरेक्टर रीक्रिएट केले. 'पंगा' मध्ये ती एका रेल्वे कर्मचारीची भूमिका साकारत आहे. 'पंगा' चित्रपटाचे डायरेक्शन अश्विनी अय्यर तिवारीने केले आहे. 'पंगा' 24 जानेवारीला रिलीज होईल.  

जया निगम बनली आहे कंगना... 


चित्रपटात कंगना रेल्वे स्टेशन काउंटरवर तिकीट इश्यू करणारी कर्मचारीच्या रोलमध्ये आहे, जिचे नाव जया निगम आहे. टीमने यापूर्वी चित्रपटातील कंगनाचा एक फोटोदेखील रिलीज केला आहे, ज्यामध्ये ती काउंटरवर बसलेली दिसत आहे. चित्रपटात तिच्याव्यतिरिक्त नीना गुप्तादेखील दिसणार आहेत.