आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kangana Ranaut Hits Back At Alia Bhatt, Says Why Is She So Scared To See My Film

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माफी मागणे अलिया भटला पडले महागात, रागावलेल्या कंगना रनावतने सुनावले खडेबोल, म्हणाली- ती करन जोहरची कटपुतली आहे...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- कंगना रनावतची माफी मागणे अलिया भटला पडले महागात. 31 वर्षीय कंगनाने आलिया(25)ला खडेबोल सुनावले. खरतर काही दिवसांपूर्वी कंगनाने आपल्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'ला प्रमोट करण्यासाठी एका इंटरव्ह्यूमध्ये आमिर खान आणि आलिया भटसोबतच अनेक बॉलीवूड सेलेब्सवर आपला राग काढला. या प्रकरणी आलियाची कंगनाशी पर्सनली माफी मागितली. आलियाने एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते, "मला वाटते की, तिला मी आवडत नाही, पण माझ्या मनाला असे वाटत नाही. मी मुद्दामून तिला नाराज केले नाहीये. जर माझ्या कोणत्या गोष्टीमुळे तिला राग आला असेल तर मी पर्सनली तिची माफी मागेल." आलियाचे म्हणने ऐकून भडकली कंगना.


- आलियाचे स्टेटमेंट ऐकून भडकली कंगना. ती म्हणाली,"मी आलियाकडे गेले आणि तिला विचारले की, तुला का वाटते 'मणिकर्णिका' माझा पर्सनल वाद आहे. हा तोच चित्रपट आहे, ज्याचे कौतुक संपूर्ण देश करत आहे, पण बॉलीवूडमधून कोणाचीच चांगली प्रतिक्रीया आली नाहीये. ती माझा चित्रपड पाहिला का घाबरते."


'तिच्या यशाची काहीच किंमत नाही'

- कंगना म्हणाली, "मी सल्ला दिला की, तिने गट्स दाखवले पाहिजे आणि महिला सशक्तिकरण आणि राष्ट्रवाद असलेल्या चित्रपटांना प्रमोट केले पाहिजे. जर तिचा स्वत:चा आवाज नाहीये आणि ती करण जोहरची कटपुतली बनण्यात अभिमान वाटतो तर तिचे अस्तित्व काहिच नाहीये. मी तिला म्हणाले की, ती फक्त पैसे कमवण्यावर फोकस करत आहे, तर तिचे भविष्य उज्वळ नाहीये. आशा करत की, ती यश आणि त्याला लागणाऱ्या मेहनतीला ओळखेल. नेपोटिजम गँग उपकार करणे आणि ते दर्शवण्यासाठीच आहे. आशा आहे की ती या सगळ्यातून बाहेर येईल." 

 

- 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'च्या स्पेशल स्क्रिनींगदरम्यान झालेल्या कार्यक्रमात कंगनाने बॉलीवूडवर आपली नाराजी व्यक्त केली, आणि सगळ्यांना वेळ आल्यावर एक्सपोज करेल असे सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...