आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद घरातून अचानक आला बांगड्यांचा आवाज, मग बहिणीने दार उघडून पाहिल्यावर दिसले धक्कादायक दृश्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कांकेर (छत्तीसगड) - 15 वर्षीय मूकबधिर मुलगी घरातून गायब झाल्यावर तिची मोठी बहीण शोध घेण्यासाठी घराबाहेर पडली. ती वाटेने बहिणीच्या नावाने मोठमोठ्याने हाका मारत जात होती. पण काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. तेवढ्यात तिला काकू भेटली. मग दोघीही मिळून तिला आवाज देऊ लागल्या. नात्यातीलच एका घराजवळ गेल्यावर त्यांना जोरजोराने बांगड्या वाजवल्याचा आवाज ऐकू आला. त्या घराचे दार आतून बंद होते. त्यांनी खूप वेळ वाजवले, परंतु लवकरच प्रतिसाद मिळाला नाही. नंतर जेव्हा ते उघडले तेव्हा आतील दृश्य पाहून त्यांना जबर धक्का बसला.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, नेमकी काय होती ही घटना?  

 

बातम्या आणखी आहेत...