आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस मंत्र्याकडून राहुल गांधींनाच 'राहुल गांधीचा' मुलगा संबोधून भाषणाची सुरुवात; त्यानंतर झाले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्यप्रदेश- आगामी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काही दिवसांपासुन मध्यप्रदेश दौऱ्यावर आहे. यादरम्यान  झाबुआ जिल्ह्यात निवडणूकीचा प्रचार करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधींचा एका सांसद मंत्रीने असा काही परिचय केला की संपुर्ण सभेमध्ये हास्याचा कल्लोळ उडाला.

 

मध्यप्रदेशमधील झाबुआ जिल्ह्यातील कांग्रेसी सांसद कांतीलाल भुरिया यांनी स्टेजवर काँग्रेस पक्षाचा इतिहास सांगताना राहुल गांधींनाच 'राहुल गांधींचा मुलगा' संबोधुन आपल्या भाषणाला सुरवात केली. त्यानंतर संपुर्ण सभेत गोंधळ उडाला. स्टेजवरच एका मंत्रीने कांतीलाल यांना जाणीव करुन दिल्याने त्यांना समजले आणि त्यांनी आपली चुकी सावरत भाषणाला सुरूवात केली.

बातम्या आणखी आहेत...