आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • कन्या आजचे राशिभविष्य 2 Jan 2019, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope In Marathi 2 Jan 2019

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्या राशिफळ : 2 Jan 2019 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2 Jan 2019, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - आज उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. भागीदारीचा नवा प्रस्ताव येऊ शकतो. आगामी दिवसांत फायदा होऊ शकतो. मानसिक तणावापासून दिलासा मिळू शकतो. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय चांगला चालेल. महत्त्वाच्या लोकांची संपर्काचे योग आहेत. तुमची कार्यक्षमता वाढू शकते. जीवनशैली किंवा कामाच्या दिनचर्येतही बदल होऊ शकतो. पार्टनरबरोबर वेळ घालवल्याने तुम्हाला भावनिक आधार जाणवू शकतो. 


निगेटिव्ह - एखाद्यामध्ये चुका शोधण्यात तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. लोकांबद्दल वाईट बोलल्यास तुमचते शत्रू निर्माण होतील. नकारात्मक ठेवाल तर स्वतःलाच त्रास होऊ शकतो. स्वतःच्या वाईट सवयींवरही नियंत्रण ठेवा. 


काय करावे - टिळा लावा. 


लव्ह - एखाद्याला प्रपोज कराल तर तुमच्या विचारानुसार रिस्पॉन्स मिळणार नाही. पती पत्नीची लव्ह लाइफ चांगली असू शकते. 


करिअर - दिवसभर व्यस्त राहू शकता. अधिकारी तुमच्या बोलण्याला महत्त्व देतील. कार्यक्षेत्रात सन्मान मिळेल. विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम केले तरच यश मिळू शकेल. 


हेल्थ - जुने रोग संपू शकतात आणि तुमच्या आरोग्यातही सुधारणा होऊ शकते.