Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कन्या आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 4 Sep 2018

जाणून घ्या, आज 4 Sep 2018 ला कन्या राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Sep 04, 2018, 05:31 AM IST

Virgo Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (कन्या आजचे राशिभविष्य | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह

  • कन्या आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 4 Sep 2018
    4 Sep 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक आज शारीरिक आणि मानसिक स्वरूपात ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतील. तल्लख बुद्धी असल्यामुळे आज काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. कोणत्या ग्रहाची तुम्हाला आज मिळणार मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे येणार अडचणीत, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

    पॉझिटिव्ह - बहुतांश कामे पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. जो प्लान कराल त्याचे चांगले फळ मिळू शकते. तुमच्या योजना यशस्वी होऊ शकतात. थोडा संयम ठेवावा लागेल. मनात जे असेल ते मित्रांबरोबर शेअर करू शकता. त्यातून तुम्हाला मदत मिळेल. तुम्ही बॉससमोर स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करू शकता. पगार वाढीबाबत अनेकप्रकारचे विचार मनात येऊ शकतात.


    निगेटिव्ह - ऑफिसमध्ये काही लोकांच्या वर्तणुकीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. लहान-लहान बाबींवर तुमची चीडचीड होऊ शकते. काहीतरी अज्ञात भिती त्रासदायक ठरू शकते. जेवढा अधिक विचार कराल, तेवढा तुम्हाला जास्त त्रास होईल. मानसिक तणावही वाढू सकतो.


    काय करावे - पिंपळाच्या झाडाखाली तीळाच्या तेलाचा दिवा लावा.


    लव्ह - लव्ह लाइफमध्ये नशिबाची साथ मिळणार नाही. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणे टाळा. पार्टनरप्रति प्रामाणिक राहा.


    करिअर - एखादा मोठा निर्णय घेण्याच्या विचारात असेल तर नक्की घ्या. नव्या नोकरीचा विषय मनात घोळत राहील. पैशांशी संबंधित काम करण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना यश मिळेल. चागल्या यशासाठी विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव असेल.


    हेल्थ - जुने रोग नष्ट होऊ शकतात. काही कठीण बाब असेल तर ती अधिक त्रासदायक ठरेल.

Trending