Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कन्या आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 5 Sep 2018

कन्या राशी : 5 Sep 2018: जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 05, 2018, 07:06 AM IST

Today Virgo Horoscope (Kark Rashi Bhavishya, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती, आज धन लाभाचा योग आहे की नाही

 • कन्या आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 5 Sep 2018
  कन्या राशी, 5 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya: कन्या राशीचे लोक छोट्यातील-छोटी गोष्ट लक्षात घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. काही कामामध्ये तुम्ही आधीच हातपाय गाळून बसता. यामुळे आज असे काहीही न करता सावधपणे काम करावे. आरोग्य, कुटुंब, व्यवसाय आणि प्रेमासाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

  पॉझिटिव्ह - ऑफिसमध्ये पैशाच्या बाबतीत तुम्हाला सहकार्य मिळेल. पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जा. नोकरी किंवा करिअरमध्ये बदल करण्याचाही विचार करू शकता. त्यामुळे तुमची प्रतिमा अधिक चांगली होईल. काहीतरी वेगळे काम करण्याचा विचार होईल. मित्रांबरोबर वेळ घालवाल. नकळत एखाज्या मित्राची मदत करू शकता.


  निगेटिव्ह - बहुतांश काळ एकटे राहू शकता. काही मित्र किंवा नातेवाईक कामात अडथळे निर्माण करू शकतात. मित्राबरोबर वाद होऊ शकतात. काही नात्यांबाबत विचार करण्यास सुरुवात करावी लागेल. जवळच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मनातले बोलण्यात शंकाही येऊ शकते. सावध राहा. भागीदारीतील कामाचा जास्त ताण तुम्हालाच सहन करावा लागू शकतो.


  काय करावे - फर्निचर रिपेअर करून घ्या किंवा धर-ऑफिसमधील तुटलेले साहित्य फेकून द्या.


  लव्ह - नात्यांबाबत एखादा ठोस निर्णय घेण्यासाठी शांतपणे सखोल विचार करा. पार्टनरकडून तुम्हाला सरप्राइजह मिळू शकते. पार्टनरचा मूड चांगला राहील.


  करिअर - नोकरीमध्ये पदोन्नतीच्या संधी आहेत पण शत्रुपासूनही सावध राहायला हवे. अपमानकारक स्थितीचा सामनाही करावा लागू शकतो. सहकाऱ्यांची मदत मिळू शकते. काही स्टुडंट्ससाठी वेळ निराशाजनक ठरू शकतो.


  हेल्थ - आरोग्याबाबत सावध राहावे लागेल. थकवा राहू शकतो. जुन्या आजारांचा त्रासही होऊ शकतो.

Trending