Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कन्या आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 6 Sep 2018

कन्या राशिफळ : 6 Sep 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

रिलिजन डेस्क | Update - Sep 06, 2018, 07:07 AM IST

Today Virgo Horoscope (11 ऑगस्ट 2018, Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही

  • कन्या आजचे राशिभविष्य 6 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 6 Sep 2018
    6 Sep 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक आज शारीरिक आणि मानसिक स्वरूपात ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतील. तल्लख बुद्धी असल्यामुळे आज काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. कोणत्या ग्रहाची तुम्हाला आज मिळणार मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे येणार अडचणीत, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

    पॉझिटिव्ह - काम करायची इच्छा नसेल तरीही काम करा. आज तुम्ही आत्मविश्वासाने काम कराल. त्याचा फायदा आगामी काळात मिळेल. मित्रांकडून चांगली बातमी मिळू शकते. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात जाण्याची संधीही मिळेल. एखाद्या विशेष गोष्टीबाबत तुमचे मत बदलू शकते. कुटुंबाला तुमची खूप गरज वाटेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. जुन्या नियोजनामुळे धन लाभ होऊ शकतो.


    निगेटिव्ह - लहान लहान गोष्टींमध्ये अडकू शकता. ऑफिसमध्ये तांत्रिक गोष्टीत अडकू शकता. त्यामुळे वेळ वाया जाऊ शकतो. काही मित्र किंना लोकांचा स्वभाव विचित्र असू शकतो. जुनाट आजारांचा त्रास होईल. अपघात किंवा जखमी होण्याची शक्यता आहे. शत्रू वरचढ ठरू शकतो, सावध राहा. आपल्या योजना कोणाबरोबरही शेअर केल्या नाही तर अधिक चांगले.


    काय करावे - तेल आणि काळे मीठ मिसळून घराबाहेर ठेवा.


    लव्ह - जीवनसाथी आणि पार्टनरकडून गिफ्ट मिळू शकते. एकत्र वेळ घालवाल. फिरायलाही जाऊ शकता.


    करिअर - बिझनेस किंवा नोकरीनिमित्त महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. आज असी काही कामे करावी लागू शकतात जी करायची इच्छा नसेल. नोकरीत शत्रूंचा त्रास होऊ शकतो. कॅम्पसमध्ये वेळ वाया जाऊ शकतो. घरात बसून अभ्यास केलेले अधिक चांगले राहील.


    हेल्थ - जुन्या रोगांचा त्रास संभवण्याची शक्यता आहे. जखमीही होऊ शकता.

Trending