आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 Dec 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 Dec 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - एखाद्या खास कामासाठी आज जास्त मेहनत करावी लागू शकते. आज काहीतरी नवे करण्याचीही इछ्छा असेल. चांगली बातमी मिळू शकते. यापूर्वी केलेल्या कामांचे यश मिळेल. तुम्हाला हवी ती खरेदी करू शकता. वेळेचा सदुपयोग केला तर एखादे मोठे काम मार्गी लागू सकते. प्रेम आणि रोमँटिक संबंधांच्या दृष्टीने चांगला काळ आहे. कुटुंबातील वाद किंवा अडचण सोडवण्याचा प्रयत्न कराल आणि यशस्वी व्हाल. मित्र भावांकडूनही मदत मिळेल. प्रियकराकडूनही भेट होण्याची शक्यता आहे. पलव्ह पार्टनरशी भेट होण्याची शक्यता आहे. 


निगेटिव्ह - एखाद्या होष्टीवर जास्तच भावूक होऊन रिअॅक्ट झाल्यास तुमची चुकीची प्रतिमा तयार होऊ शकते. काही बाबींमुळे तुमचा ताण वाढू शकतो. डोकेदुखी, थकव्यामुळे त्रस्त होऊ शकता. ठरवलेली कामे पूर्ण करण्यात काही अडचणी येऊ शकतात. 


काय करावे - देवीच्या मंदिरात लाल फुल अर्पण करा. 


लव्ह - लव्ह लाइफला मॅरिड लाइफ बनवायची असेल तर कुटुंबासमोर म्हणणे मांडा. 


करिअर - अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी दिवस चढ-उतारांनी भरलेला असू शकतो, पण यशही मिळेल. 


हेल्थ - भोजन करताना सावध राहा अन्यथा पोटाला त्रास होऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...