आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 Sep 2018: आजच्या ग्रह-नक्षत्रावरून जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांसाठी कसा राहील दिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
7 Sep 2018, कन्या राशिफळ (Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक आज शारीरिक आणि मानसिक स्वरूपात ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतील. तल्लख बुद्धी असल्यामुळे आज काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. कोणत्या ग्रहाची तुम्हाला आज मिळणार मदत आणि कोणत्या ग्रहांमुळे येणार अडचणीत, धनलाभाचा योग आहे की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.
 

पॉझिटिव्ह - चंद्रमा गोचर कुंडलीच्या लाभस्थानी असेल. तुमची विचार करण्याची पद्धत आकर्षक असेल आणि कामाची त्याहून चांगली. मालमत्तेची खरेदी विक्री होण्याची शक्यता अधिक आहे. पैशांच्या वसुलीच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. कामकाज चांगले चालेल. जुने वाद संपू शकतात. जे काम आज व्हायला हवे ते यशस्वीपणे पूर्ण कराल. समोर येणाऱ्या प्रत्येक स्थितीचा चांगला अंदाज येईल. तुमच्या यशावर सर्वांना गर्व असेल. एखाद्या नात्यात दुरावाही येऊ शकतो. इतरांच्या मदतीसाठी थोडा त्याग करायला तयार राहा. एचानक काहीतरी चांली बातमी मिळू शकते. फायदा होईल. लोक तुमचे कौतुक करतील, त्याचा तुम्हाला फायदाही होईल. 


निगेटिव्ह - शारीरिकदृष्ट्या थकवा किंवा सुस्ती आल्याचे जाणवेल. तुम्हाला तुमच्या चुकांवर पश्चात्तापही होऊ शकतो. तुम्हाला काही कामांत लोकांचे सहकार्य मिळणार नाही. त्यामुळे त्रास होईल. 


काय करावे - एखाद्या गरीबाला जुने कपडे दान करा. 


लव्ह - दिवस चांगला राहील. पार्टनरबरोबर वेळ जाईल. 


करिअर - अनोळखींवर विश्वास ठेवू नका. आर्थिक स्थितीमुळे मनोधैर्य वाढेल. जॉब आणि बिजनेसमध्ये ठरलेली कामे पूर्ण होतील. अधिकाऱ्यांकडून मदत मिळेल. विद्यार्थ्यांना काहीशी मेहनत करावी लागेल. 


आरोग्य - मानसिक तणावही राहील. भूक न लागल्याने त्रस्त राहाल. 

बातम्या आणखी आहेत...