Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कन्या आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 8 Dec 2018

जाणून घ्या, आज 8 Dec 2018 ला कन्या राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

रिलिजन डेस्क | Update - Dec 08, 2018, 08:55 AM IST

Virgo Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (कन्या आजचे राशिभविष्य | Aajche Kark Rashi Bhavishya, Kark Rashi Bhavishya): आजच्या ग्रह-नक्षत्रानुसार जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह

 • कन्या आजचे राशिभविष्य 8 Dec 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 8 Dec 2018
  आजचे कन्या राशिफळ (8 Dec 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya):

  पॉझिटिव्ह - आज पैशांच्या बाबतीत तुम्हाला यश मिळू शकते. आत्मविश्वासाने पुढे जा. प्रयत्नांतून तुम्ही स्वतःसाठी काही संधी निर्माण करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. एखादी गोपनीय बाब तुम्हाला समजू शकते. प्रेम प्रकरणही सुरू होऊ शकते. एखाद्याला प्रपोज केल्यास तो स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. एखाद्या खास व्यक्तीसाठी मनात रोमँटिक विचार येतील. मित्रांचीही मदत मिळेल.

  निगेटिव्ह - जास्त संवेदनशील असल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. लहानसहान वाद किंवा गैरसमजांचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नका. आज तुम्हाला जास्त परिश्रम करावे लागू शकते. चंद्रामुळे मानसिक त्रास वाढू शकतो. जो काम आवडत नसेल ते करुच नका. वैयक्तिक गरजांविषयी सावध राहा. कोणत्याही बाबतीत सुधारणा किंवा बदल करण्याचा प्रयत्न करू नका ते अधिक चांगले राहील. पैशांवरून तणाव निर्माण होईल.


  काय करावे - दूध-पाणी प्या.

  लव्ह - आपला हट्ट पार्टनरवर लादू नका. सामान्य दिवस आहे. संबंधांमध्ये अडचण असेल तर मोठ्यांची मदत घेऊ शकता.


  करिअर - नोकरीपेशा लोकांना तणावातून मुक्ती मिळू शकते. विद्यार्थी त्रस्त होऊ शकतात. थोडा तणाव असला तरी अभ्यासात मन लागणार नाही.


  हेल्थ - दुखापत होऊ शकते. वाहनांपासून सावध राहा.

Trending