आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • कन्या आजचे राशिभविष्य 20 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope In Marathi 20 Sep 2018

कन्या राशिफळ, 20 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्या राशी, 20 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - लोकांशी संपर्क वाढवण्यासाठी चांगला दिवस आहे. करिअरबाबतच्या शक्यता अधिक स्पष्ट होतील. आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधित गूढ तुम्हाला समजू शकते. तुमचा प्रस्तावही बहुतांश लोक मान्य करतील. काम आणि जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करा. काम आणि करिअरमध्ये तुम्हाला अनेक नव्या गोष्टी समजू शकतात. अचानक धनलाभामुळे तुम्ही आनंदी होऊ शकता. तुम्हाला प्रोत्साहन आणि सहानुभुती मिळू शकते. कुटुंबात चांगले वातावरण असेल. बिझनेसमध्ये प्रगतीचे योग आहेत. 


निगेटिव्ह - ऑफिसच्या एखाद्या व्यक्तीला तुमच्यामुळे त्रास होऊ शकतो. तुम्हाला समजलेले एखादे गूढ इतर कोणाला सांगू नका. आज तुम्ही कोणतीही योजना न आखता काम सुरू करू नका. काही खासगी प्रकरणे तुम्हाला अडचणीत आणू शकतात. काही मनाविरुद्ध परिस्थिती निर्माण होण्याचाही योग आहे. 


काय करावे - नीळे फूल सोबत ठेवा. 


लव्ह - पार्टनरच्या आरोग्याची चिंता जाणवू शकते. पार्टनर चिडचिडा असू शकतो. त्याच्यावर तुमची मते लादू नका.  


करिअर - बिझनेसमध्ये यशाचे योग आहेत. नोकरीमध्ये जबाबदारी वाढू शकते. पदोन्नतीचे योग आहेत. जास्त मेहनत करत असाल तर त्याचे फळ मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी काळ पूर्वीपेक्षा चांगला म्हणता येईल. 


फॅमिली - तुमचा एखादा गैरसमज दूर होऊ शकतो. नीकटवर्तीयांशी नाते दृढ होऊ शकते. 


हेल्थ - तुमची पचनशक्ती बिघडू शकते. खाण्या पिण्यावर लक्ष ठेवा. 

बातम्या आणखी आहेत...