आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • कन्या आजचे राशिभविष्य 21 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope In Marathi 21 Sep 2018

कन्या राशी : 21 Sep 2018: जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्या राशी, 21 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - चांगल्या लोकांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. मोठ्या योजना आणि विचारांवर चर्चा होईल. नवे काम सुरू होऊ शकते. कोणत्याही संधीचा फायदा उचलण्यास उशीर लावू नका. विशेषतः नोकरीची जी नवी संधी मिळेल त्यावर लक्ष असू द्या. रुटीन समस्यांचा निपटारा करण्यात यशस्वी होऊ शकता. नव्या प्लानिंगवरही काम सुरू होऊ शकते. त्यात तुम्हाला यश मिळण्याचे योग आहेत. वैवाहिक जीवनही चांगले राहील. 


निगेटिव्ह - बोलण्यावर लक्ष असू द्या. आपल्या इच्छांवर थोडे नियंत्रण ठेवा. जोखीम असलेली कामे करण्यापासून सावध राहा. व्यवसायातील वाढते खर्च तुमचा तणावही वाढवू शकतात. प्रेम संबंधांमध्ये मोठा वाद होऊ शकतो. सांभाळून राहा. 


काय करावे - घर आणि ऑफिसमधून फालतू कागद किंवा सामान मार्गी लावा. 


लव्ह - पार्टनरबरोबर वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. काही बाबतीच वैचारिक मतभेद होण्याचाही योग आहे. त्यामुळे स्वतःच्या बोलण्यावर ताबा ठेवा. 


करिअर - काम जास्त असल्याने तणाव वाढू शकतो. भागीदारीत काम करत असाल तर सावध राहा. 


फॅमिली - नात्यांच्या बाबतीत काही विशेष प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. सर्वांबरोबर सहकार्याची भूमिका ठेवा. 


हेल्थ - आरोग्यात फार बदल होणार नाही. थकवा कायम राहील. 

बातम्या आणखी आहेत...