आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • कन्या आजचे राशिभविष्य 22 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope In Marathi 22 Sep 2018

कन्या राशिफळ, 22 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्या राशी, 22 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - तुम्ही प्रयत्न कराल तर अडकलेली प्रकरणे सायंकाळपर्यंत सुटू शकतील. तुम्हाला नवी सुरुवात करण्याची संधी देणारा व्यक्ती तुम्हाला भेटू शकतो. तुमचे म्हणणे मांडण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. ज्येष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरू शकतो. 


निगेटिव्ह - तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. खर्च वाढू शकतात. पैशांशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नता. चंद्र गोचर कुंडलीच्या सहाव्या स्थानी असल्याने दिवस तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. काही जवळच्या लोकांबरोबर तणाव वाढू शकतो. सावध राहा. गुंतवणूक करण्यापूर्वी किमान दोन वेग वेगळ्या तज्ज्ञांचा सल्ला नक्की ध्या. वाहनांपासून सावध राहा. नकारात्मक विचार आणि विनाकारणचा त्रासही होऊ शकतो. 


काय करावे - एखाद्या गरीबाला दही खाऊ घाला. 
 

लव्ह - प्रेमसंबंध मजबूत आणि दृढ होऊ शकतात. पार्टनरकडून मदत मिळू शकते. 


करिअर - नव्या पर्यायावर विचार होऊ शकतो. मोठा निर्णय घेणे टाळा. नव्या कामाचा शोध सध्या घेऊ नका. लवकरच चांगला काळ येऊ शकतो. 


फॅमिली - कुटुंबातील जुन्या मुद्द्यांवर चर्चा होईल. भावंडांबरोबर मतभेद होण्याचे योग आहेत. 


हेल्थ - आळस आणि थकवा राहील. कमरेखालील भागाला त्रास जाणवू शकतो. 

बातम्या आणखी आहेत...