आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • कन्या आजचे राशिभविष्य 26 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope In Marathi 26 Sep 2018

कन्या राशिफळ, 26 Sep 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्या राशी, 26 Sep 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - आज गोचर कुंडलीच्या सातव्या स्थानी चंद्र असल्याने रोजच्या कामातील अडचणी दूर होऊ शकतात. तुमची खोळंबलेली कामेही पूर्ण होऊ शकतात. रोजच्या कामांसाठी नशिबाची साथ मिळू शकते. उत्पन्न सामान्य राहील. अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. दिवस चांगला राहू शकतो. नोकरदार वर्गाची विशेष कामे पूर्ण होऊ शकतात. पैशाचा मुद्दाही खास असू शकतो. 


निगेटिव्ह -  सावध राहा. शक्य असेल तर वाद टाळा. आर्थिक तंगीमुळे आत्मविश्वासही डळमळू शकतो. कोणावरही अवलंबून राहणे टाळा. 


काय करावे - वडाच्या झाडाच्या पानावर राम लिहून हनुमानाला अर्पण करा. 


लव्ह - पार्टनरसाठी गिफ्ट खरेदी करू सकता. प्रियकरासमोर भावना व्यक्त कराल तर लव्ह लाइफमधील गैरसमजही दूर होऊ शकतात. 


करिअर - कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील. अडकलेला पैसा मिळू सकतो. विद्यार्थ्यांसाठीही चांगला काळ आहे. 


हेल्थ - आरोग्याच्या बाबतीत दिवस चांगला म्हणता येईल. जुने रोज, वेदना, जळजळ यापासून सुटका मिळू शकते.

बातम्या आणखी आहेत...