Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कन्या आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 27 Aug 2018

27 Aug 2018: काहीशी अशी राहील कन्या राशीच्या लोकांसाठी लव्ह-लाइफ, जाणून घ्या तुमच्यासोबत आज काय चांगले घडू शकते

रिलिजन डेस्क | Update - Aug 27, 2018, 09:03 AM IST

Virgo Horoscope Today, 11 ऑगस्ट 2018 (आजचे कन्या राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya Today): आज कन्या राशीच्या लोकांना कोणत्या ग्रहाची मिळेल मदत आणि काय सांगतात तुमचे ग्रह-तारे

 • कन्या आजचे राशिभविष्य 27 Aug 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 27 Aug 2018
  आजचे कन्या राशिफळ (27 Aug 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक कोणाचीही मन दुखणारही नाही अशा स्वभावाचे असतात परंतु आज तुमची एखादी गोष्टी एखाद्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. आज तुम्ही प्रामाणिकपणे काम पूर्ण कराल. आज तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - तुमच्‍यासाठी आजचा दिवस महत्‍त्‍वाचा आहे. ऑफिसमध्‍ये एखाद्या व्‍यक्‍तीशी चांगले संबंध बनतील. तुमच्‍या बहुतांश अडचणींचे निराकारण होईल. दिनचर्या साधारण आणि सहज राहिल. कोणाच्‍यातरी मदतीमुळे तुम्‍हाला एखादी संधी मिळू शकते. भावंडांच्‍या अधिक जवळ जाल. मेहनतीचे सकारात्‍मक परिणाम जाणवतील. व्‍यवसाय चांगला राहिल. आज मिळणा-या उत्‍पन्‍नामधून भविष्‍यासाठी काही बचत करू शकता. व्‍यवसायातही थोडासा बदल करण्‍याची इच्‍छा होईल.


  निगेटिव्ह - व्‍यवसायासंबंधी महत्‍त्‍वपूर्ण निर्णय घेण्‍यापूर्वी चांगला विचार करा. प्‍लानिंग करून कामे आटोपण्‍याचा प्रयत्‍न कराल, मात्र यश मिळणार नाही. वाहनांपासून सावध राहा. जुन्‍या शत्रुंशी गाठ पडू शकते. एखाद्या गोष्‍टीचा जास्‍त हट्ट धरू नका, अन्‍यथा अडचणीत याल. आरोग्‍याची काळजी घ्‍या.


  काय करावे - भैरव किंवा हनुमान मंदिरामध्‍ये तेलाचा दिवा लावावा.


  लव्‍ह - पार्टनरकडून मदत आणि पैसे मिळू शकतात. वैवाहिक जिवन आनंदी राहिल.


  करिअर - व्‍यवसायात नव्‍या योजना बनू शकतात. देवाणघेवाणीच्‍या व्‍यवहारात फायदा होऊ शकतो.


  हेल्थ - हवामानाच्‍या बदलामुळे आजारी पडण्‍याची शक्‍यता आहे.

Trending