कन्या राशिफळ, 28 / कन्या राशिफळ, 28 Aug 2018: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती

Virgo Horoscope (Kark Rashi Bhavishya Today | कन्या राशिफळ, 11 ऑगस्ट 2018): येथे जाणून घ्या, आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह, काय निगेटिव्ह राहील

रिलिजन डेस्क

Aug 28,2018 08:10:00 AM IST
कन्या राशी, 28 Aug 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya: कन्या राशीचे लोक छोट्यातील-छोटी गोष्ट लक्षात घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. काही कामामध्ये तुम्ही आधीच हातपाय गाळून बसता. यामुळे आज असे काहीही न करता सावधपणे काम करावे. आरोग्य, कुटुंब, व्यवसाय आणि प्रेमासाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


पॉझिटिव्ह - अनेक दिवसांपासून तुम्ही विचार करत असलेले पैशाशी संबंधित काम आज अचानक पूर्ण होऊ शकते. उत्पन्न वाढवण्याच्या संधीही मिळतील. त्यात इतर लोकही तुमची मदत करू शकतात. पैशांशी संबंधित बहुतांश प्रकरणांवर हवा तसा तोडगा काढता येईल. नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल. घर आणि जमिनीसंबंधी कामे पूर्ण होण्याचे योग आहेत. कोर्टाशी संबंधित प्रकरणांत यशही मिळू शकते. आपले ध्येय डोळ्यासमोर ठेला यश मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे. वेळेवर सहकारी आणि आप्तेष्ठांची मदत मिळत जाईल.


निगेटिव्ह - एखादी चांगली संधी किंवा ऑफर मिळाली तर लगेचच त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. निगेटिव्ह विचारांपासून दूर राहा. कमरेखालील भागाशी संबंधित आजारामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे अडचणी वाढतील. धावपळीपासून वाचण्याच्या प्रयत्नात चुकीचे पाऊल उचलू शकता. सावध राहा.


काय करावे - स्वच्छता कर्मचारी किंवा एखाद्या गरीबाला जुनी कपडी दान करा.


लव्ह - पार्टनरबरोबर वाद होण्याचे योग निर्माण होत आहेत. सावध राहा. मौन बाळगण्यातच फायदा आहे.


करिअर - गुंतवणूक करताना सावध राहा. तुमच्या कार्यक्षेत्रात सहकार्य मिळू शकते. विद्यार्थी अधिक परिश्रम करतील दिवस चांगला राहील.


हेल्थ - डोकेदुखी होऊ शकते. एखादा जुना आजारही त्रास देऊ शकतो.

X
COMMENT