Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कन्या आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 29 Aug 2018

कन्या राशिफळ : 29 Aug 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

रिलिजन डेस्क | Update - Aug 29, 2018, 09:59 AM IST

Today Virgo Horoscope (11 ऑगस्ट 2018, Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, कन्या राशीच्या लोकांसाठी कशी राहील सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही

 • कन्या आजचे राशिभविष्य 29 Aug 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 29 Aug 2018
  कन्या राशी, 29 Aug 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya: कन्या राशीचे लोक छोट्यातील-छोटी गोष्ट लक्षात घेऊन काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. काही कामामध्ये तुम्ही आधीच हातपाय गाळून बसता. यामुळे आज असे काहीही न करता सावधपणे काम करावे. आरोग्य, कुटुंब, व्यवसाय आणि प्रेमासाठी कसा राहील तुमचा आजचा दिवस. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - संपूर्ण दिवस कामात जाईल. त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या संधी तयार होतील. त्याचाही तुम्हाला फायदा होईल. फक्त तुम्हाला मन मोठे ठेवावे लागेल. वास्तवदर्शी विचार आणि व्यवहारामुळे तुमहाला बरेच काही मिळवता येऊ शकते. तुम्हाला आनंदाची बातमीही मिळू शकते.


  निगेटिव्ह - सावध राहा. लगेचच कोणाचीही ऑफर स्वीकारू नका. जे काही सकारात्मक होत आहे असे समोर येईल त्याबाबत फार कोणाला काही सांगू नका. तुम्ही अतिउत्साही असलात तरी त्याचा तुम्हाला तोटा होऊ शकतो. एखाद्या कामाबाबत उतावीळ असाल तर सावध राहा.


  काय करावे - एखाद्या ब्राह्मणाला खोबऱ्याचे तेल दान करा.


  लव्ह - अपोझिट जेंडर असलेल्या व्यक्तीकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. पती-पत्नीच्या नात्यामध्ये कटुता निर्माण होऊ शकते.


  करिअर - बिझनेसमध्ये सांभाळून राहावे लागेल. नोकरदारवर्गाची काही कामे अर्धवट राहू शकतात. धोका पत्करणे टाळा. दिवसभर अभ्यासात मन लागेल.


  हेल्थ - कुटुंबातील मुलांची प्रकृती बिघडू शकते. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याचीदेखिल काळजी घ्यावी लागेल.

Trending