Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | कन्या आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 30 Aug 2018

कन्या राशिफळ, 30 Aug 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून

रिलिजन डेस्क | Update - Aug 30, 2018, 07:59 AM IST

Today Virgo Horoscope (11 ऑगस्ट 2018, कन्या राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत

 • कन्या आजचे राशिभविष्य 30 Aug 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya | Today Virgo Horoscope in Marathi - 30 Aug 2018
  आजचे कन्या राशिफळ (30 Aug 2018, Aajche Kanya Rashi Bhavishya): कन्या राशीचे लोक कोणाचीही मन दुखणारही नाही अशा स्वभावाचे असतात परंतु आज तुमची एखादी गोष्टी एखाद्या व्यक्तीला वाईट वाटू शकते. आज तुम्ही प्रामाणिकपणे काम पूर्ण कराल. आज तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - चंद्र गोचर कुंडलीच्या सातव्या घरात असेल. तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या आर्थिक स्थितीत काही बदल होऊ शकतो. विचार करून नियोजन कराल तर आर्थिक बाबतीत मोठा फायदा होऊ शकतो. चंद्राच्या स्थितीमुळे दिवस चांगला राहील. अडकलेला पैसा मिळू शकतो. करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी मिळू शकतात. समस्यांवर तोडगा काढण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळू शकते.


  निगेटिव्ह - जीवनसाथी किंवा बिझनेस पार्टनरबरोबर काही वाद होऊ देऊ नका. कोणताही मुद्दा उपस्थित करू नका. काही मित्रांची वागणूक तुम्हाला खटकण्याची शक्यता आहे. आज तुम्ही लोकांच्या अडचणी समजू शकणार नाही. त्यामुळेही वादाची शक्यता निर्माण होईल. तुम्ही काही प्रमाणत चिडचिडही कराल.


  काय करावे - एखाद्या गरीबाला चप्पल किंवा बूट दान करा.

  लव्ह - लव्ह पार्टनरसाठी इतर दिवसांपेक्षा आज तुम्ही अधिक खास असाल. पण नाते सुधारण्याची काळजी तुम्हालाच घ्यावी लागेल.


  करिअर - बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. नोकरीतही तणाव वाढू शकतो. अभ्यासात जास्त लक्ष असणार नाही. विद्यार्थ्यांना सहजपणे यशही मिळू शकते.


  हेल्थ - आरोग्याची काळजी घ्या. पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात.

Trending