आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपिल शर्माच्या दिल्ली रिसेप्शनचे नवीन फोटोज आले समोर, पार्टीमध्ये पत्नी नाही तर आईसोबत पोहोचला क्रिकेटर युवराज सिंह, सलमानच्या भावासोबत मस्ती मूडमध्ये दिसला कॉमेडियन 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. कॉमेडियन कपिल शर्माने लग्नाच्या 50 दिवसांनंतर दिल्लीमध्ये शनिवारी रिसेप्शन दिले होते. या रिसेप्शनचे काही नवीन फोटोज समोर आले आहेत. एका फोटोमध्ये क्रिकेटर युवराज सिंह आई शबनमसोबत दिसतोय. पार्टीमध्ये त्याची पत्नी हेजल कीच कुठेही दिसत नाहीये. यासोबतच एका फोटोमध्ये कपिल सलमान खानचा धाकटा भाऊ सोहेल खानसोबत मस्ती मूडमध्ये दिसतोय. रिसेप्शनमध्ये कपिल आणि गिन्नी चतरथ रॉयल लूकमध्ये दिसले. 

 

12 डिसेंबरला केले होते लग्न 
- कपिलने बालपणीची मैत्रिण गिन्नी चतरथसोबत 12 डिसेंबरला लग्न केले होते. आपल्या लग्नाच्या लगेच नंतर या कपलने दोन रिसेप्शन ठेवले, पहिले रिसेप्शन अमृतसरमध्ये आणि दूसरे रिसेप्शन मुबईच्या J.W Marriot मध्ये ठेवण्यात आले होते. रिसेप्शनमध्ये टीव्ही इंडस्ट्रीपासून पंजाबी फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूडपासून मोठे स्टार्स सामिल झाले होते. 
- दिल्लीमध्ये झालेल्या रिसेप्शनमध्ये क्रिकेटर सुरेश रैना, युवराज सिंह, सिंगर मीका सिंह, सोहेल खान, दलेर मेंदी, हर्षदीप कौरसारखे सेलेब्स पोहोचले होते. यासोबतच पार्टीमध्ये कपिल शर्माचे काही विदेशी फ्रेंड्सही दिसले.
 

बातम्या आणखी आहेत...