आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अँग्री बर्ड्स मुव्ही - 2' चे कॅरेक्टर रेडला आपला आवाज देणार कपिल शर्मा, व्हिडीओ केला शेअर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खानच्या 'द लॉयन किंग' मध्ये व्हॉइस ओव्हर केल्यानंतर आता कपिल शर्मादेखील व्हॉइस ओव्हर करताना दिसणार आहे. कपिल 'द अँग्री बर्ड्स मूवी-2' च्या हिंदी व्हर्जनमध्ये कॅरेक्टर रेडला आपला आवाज देणार आहे. चित्रपट 23 ऑगस्टला रिलीज होणार आहे. 

 

या भाषांमध्ये होईल रिलीज... 
चित्रपट हिंदीव्यतिरिक्त इंग्रजी, तामिळ आणि तेलगुमध्येदेखील रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या व्हर्जनने 350 मिलियन डॉलरचे कलेक्शन केले होते. व्हिडीओ गेमवर आधारित हा दुसरा चित्रपट होता, ज्याने वर्ल्ड व्हॉइस एवढे कलेक्शन केले होते. कपिलच्या व्हॉइस ओव्हर करण्याची माहिती ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने ट्वीट करून दिली आहे.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Hey guys, meet Red.. he's got something to tell you, stay tuned for more 😎🤙

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

 

 

बेबीमूनला गेले आहेत कपिल-गिन्नी... 
सध्या कपिल शर्मा आपल्या शोमधून ब्रेक घेऊन वाइफ गिन्नीसोबत बेबीमूनसाठी गेला आहे. कपिल आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे तो तिला वेळ देऊ शकत नव्हता. त्यामुळे त्याने बेबीमून प्लान केले. दोघे कॅनडाला गेले आहेत. जेथे सुमारे दहा दिवस ते घालवणार आहेत. तसेच कपिलदेखील सध्या 'द कपिल शर्मा शो' मध्ये दिसत आहे. 

बातम्या आणखी आहेत...