आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावेळी पत्नी गिन्नी चतरथसोबत फ्लर्ट करताना दिसू शकतो कपिल शर्मा, मेकर्स गिन्नीला शोमध्ये आणण्याची करत आहेत प्लॅनिंग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कपिल शर्मा लवकरच 'द कपिल शर्मा शो' च्या नव्या सीजनचा शुभारंभ करणार आहे. 29 डिसेंबरला सुरु होणाऱ्या य अशोमध्ये कीकू शारदासहित त्याचे काही जुने कलीग्स परत येणार आहेत. पण सध्या अशी चर्चा होत आहे आहे की, कपिलची पत्नी गिन्नी चतरथसुद्धा या शोचा भाग बानू शकते. मागच्या शोजमध्ये कपिलला अभिनेत्रीन्सोबत खूप फ्लर्ट करताना पहिले गेले. याला ऑडियंसने पसंती केले. आता मेकर्सची इच्छा आहे की, कपिलने त्याची पत्नी गिन्नी चतरथसोबत ऑनस्क्रिन फ्लर्ट करावे. 

 

गिन्नीसोबत चालू आहे बातचीत...
सूत्रांनुसार गिन्नीने आत्तापर्यंत प्रोजेक्टसाठी स्पष्टपणे होकार दिलेला नाही, पण ती यासाठी तयार आहे. मेकर्स तिच्याशी याबाबत बोलत आहेत. जर असे झाले तर कपिल आणि गिन्नी 9 वर्षानंतर स्क्रिनवर एकत्र दिसतील. यापूर्वी दोघांना पंजाबी कॉमेडी शो 'हंस बलिए' मध्ये सोबत पहिले गेले होते. कपिल आणि गिन्नीने 12 डिसेंबरला लग्न केले, या लग्नाची खूप चर्चा झाली. या लग्नाची पॉपुलैरिटी पाहून मेकर्सने गिन्नी आणि कपिलला सोबत शोमध्ये आणण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...