आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​करणने शाहरुखला गिफ्ट केले डस्ट ऑफ गॉड जॅकेट, किंग खानने ट्विटरवर शेअर केला फोटो

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला अशातच करण जोहरने गिफ्ट म्हणून एक डेनिम जॅकेट दिले आहे. अशातच शाहरुखने ट्विटरवर एक फोटो शेअर करून जॅकेटचे कौतुक केले आणि करणला धन्यवाद म्हणले. इंडस्ट्रीमधील चांगले मित्र शाहरुख खान आणि करण जोहर सोशल मीडियावर एकमेकांबद्दल अनेकदा लिहितात.