आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण जोहरने पॅरिसमध्ये घातला नवीन प्रकारचा कोट, सोशल मीडियावर उडवली जातेय खिल्ली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्क: बॉलिवूड फिल्म मेकर करण जोहर आणि नताशा पुनावाल सध्या पॅरिस फॅशन वीकसाठी पॅरिसमध्ये आहेत. येथे दोघांनी गूचीच्या फॅशन शोमध्ये भाग घेतला होता. करण नेहमीच आपल्या फॅशनसाठी चर्चेत असतो. तो आपल्या ड्रेससोबत नेहमीच नवीन प्रयोग करत असतो. यावेळी त्याने गूची शोमध्ये असा कोट पाहिला, ज्यामुळे त्याची खुप खिल्ली उडवली गेली. यावेळी करणने असा कोट घातला होता, ज्यामध्ये त्याच्या बाह्या लटकत होत्या आणि हात दुसरीकडून घातलेले होते. याचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सने करणवर अनेक कमेंट केल्या. काही लोक म्हणाले की, तु हे काय घातलेय, तर काही म्हणाले काही सेन्स आहे की नाही?

 

बातम्या आणखी आहेत...