आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तख्त चित्रपटांमुळे इतर चित्रपटांमध्ये कॉस्ट कटिंग करत आहे करण जोहर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: करण जोहर लवकरच 'तख्त' चित्रपट घेऊन येत आहे. तो या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शन आणि इतर तयारीमध्ये व्यस्त आहे. यामुळे त्याचे बॅनरच्या इतर चित्रपटांवरुन लक्ष दूर गेले आहे. यासोबतच तो आगामी चित्रपटाच्या रिलीजमध्ये कॉस्ट कटिंग करत आहे. त्याचा फौरी मार ड्राइव्ह आणि गली बॉयज अजून रिलीज झालेले नाही. हे दोन्ही चित्रपट तयार आहेत, परंतू त्यांची रिलीज डेट पुढच्या वर्षावर ढकलली आहे. 

 

धर्मा प्रोडक्शनला स्पेशल रिलीज करायचे नाही चित्रपट 
प्रोडक्शनसंबंधीत लोकांनी सांगितले की, दोन्ही चित्रपट धर्मा प्रोडक्शनला स्पेशल रिलीज करायचे नाही. यासाठी ते पार्टनर डिस्ट्रीब्यूटर शोधत आहेत, परंतू एक विचित्र प्रॉब्लम होत आहे. ती समस्या म्हणजे जे डिस्ट्रीब्यूटर्स धर्मासोबत मोठ्या चित्रपटांचे पार्टनर असायचे त्यांनी हात वर केले आहे. या सर्वांना धर्मा प्रोडक्शनच जबाबदार आहे. पार्टनर आणि डिस्ट्रीब्यूटर धर्माच्या बिग बजेट चित्रपटांमध्ये इंट्रेस्ट दाखवत आहेत. यामध्ये अनिल थडानी सारख्या इंटीव्हिज्यूअल डिस्ट्रीब्यूटर आणि झी स्टूडियोजसारख्या कॉरपोरेट स्टूडियोचा समावेश आहे. 

 

धडकनंतर बदलली स्ट्रेटजी 
धडकनंतर झी स्टूडियोजवाले आता धर्मासोबत केसरी रिलीज करतील. धडकच्या वेळी स्टूडियोने चित्रपटासाठी मार्केटिंग आणि प्रमोशन केले होते. परंतू केसरीसोबत असे झालेले नाही. स्टूडियोच्या अधिका-यांनी सांगितले की, ते फक्त केसरी रिलीज करतील. त्याची मार्केटिंग आणि प्रमोशनचा खर्च स्वतः धर्मा प्रोडक्शन उचलणार आहे. हा अक्षय कुमारचा मेगा बजेट चित्रपट आहे. अक्षय या चित्रपटात फक्त अभिनय करत आहे. तो हा चित्रपट को-प्रोड्यूस करणार नाही. यामुळे याच्या मार्केटिंग आणि प्रमोशनचा खर्चही धर्मा प्रोडक्शनलाच उचलावा लागणार आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...