आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कॉफी विद करण'च्या सीजन 6 मधून परतणार करण, या दिवशी सुरु होणार शो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा बहुचर्चित टॉक शो कॉफी विद करण चर्चेत आहे. चाहते या शोच्या सहाव्या सीजनची प्रतिक्षा करत आहेत. आता चाहत्यांची उत्सुकता पाहून करण जोहरने कॉफी विद करणच्या सीजन 6 विषयी मोठा खुलासा केला आहे. 
करण जोहरने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर कॉफी विद करणच्या सीजन सेटचे फोटोज आणि पहिले पोस्टर शेअर केले आहेत. यासोबतच करणने सांगितले की, कॉफी विद करणचा नवा सीजन 21 ऑक्टोबरपासून सूरु होईल. 


कॉफी विद करणच्या सीजन 6 खुप स्पेशल असणार आहे असे बोलले जातेय. यामध्ये बॉलिवूडच्या जोड्या दिसणार आहेत असे वृत्त आहे. अनुष्का आणि विराट कोहलीही यामध्ये दिसणार अशा चर्चा आहेत. करण जोहरचा हा खास टीव्ही टॉक शो 2004 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...