• Home
  • Gossip
  • karan johar will pay compensation to fox star India for film 'kalank'

डील : 'कलंक'च्या नुकसानीची भरपाई करणार करण, डिस्ट्रीब्यूटर फॉक्स स्टार इंडियाला परत करणार 30 कोटी रुपये 

ही फिल्म होती करणचा ड्रीम प्रोजेक्ट ... 
 

दिव्य मराठी वेब टीम 

Apr 25,2019 02:13:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : अशातच रिलीज झालेला करण जोहरचा ड्रीम प्रोजेक्ट 'कलंक' फ्लॉप झाला आहे. 150 मध्ये बनलेली ही फिल्म रिलीजच्या सात दिवसात केवळ 66 कोटीच कमवू शकली. चित्रपटाने कमीत कमी 170-180 कोटींचा बिजनेस करणे गरजेचे होते. पण फिल्म तर ब्रेक इवेनपासूनही खूप दूर राहिली. या कारणाने फिल्म डिस्ट्रीब्यूटर कंपनी फॉक्स स्टार इंडियाला खूप नुकसान सोसावे लागले. ट्रेड जगतात बातम्या आहेत की, करण या नुकसानाची भरपाई करणार आहे.

असे आहे डीलचे गणित...
फिल्मला 4000 स्क्रीन भारतात मिळाले होते. फिल्मच्या लेन्थने प्रेक्षकांना बोअर केले. को- प्रोड्यूसर साजिद नाडियाडवाला हेदेखील आहे. पण ते नुकसान भरपाई करणार नाहीत. फिल्मबद्दल दोन पद्धतीच्या डील आहेत. एक करण आणि साजिद यांच्यामधील. तर दूसरी त्या दोघांची संयुक्तपणे फॉक्ससोबतची. फॉक्ससोबत ओव्हर ऑल डीलला धर्मा प्रोडक्शनने लीड केले. यासाठी धर्मा कंपनीच कंपनसेशनबद्दल पुढाकार घेत आहे.

X
COMMENT