आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karan Johar's Christmas Selfies Gone Viral, Bollywood Stars Arrived At Christmas Party Hosted By Kareena Kapoor Khan

करण जोहरच्या ख्रिसमस सेल्फी झाल्या व्हायरल, पार्टीत दिसले बॉलिवूडचे दिग्गज स्टार्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः मंगळवारी रात्री अभिनेत्री करीना कपूर खानने ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी करीनाच्या पार्टीत दाखल झाले. या पार्टीतील करण जोहरच्या ख्रिसमस सेल्फीजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. करणने पार्टीत सहभागी झालेल्या प्रत्येक सेलिब्रेटीबरोबरच्या सेल्फी त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केल्या आहेत. परंतु या सेल्फीच्या पिक्चर क्वॉलिटीवरुन यूजर्सनी त्याला ट्रोल केले.

हे सेलेब्स होते हजर करीनाच्या या पार्टीत सारा अली खान, सैफ अली खान, इब्राहिम अली खान, अमृता अरोरा, नताशा पूनावाला, आलिया भट, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, अरहान खान, रणबीर कपूर, करिश्मा कपूर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...