आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करण सिंह ग्रोवरने सोडला शो, पूर्ण कास्टने मिळून दिले मिस्टर बजाज यांना फेअरवेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : 'कसौटी जिंदगी के-2' मध्ये काही दिवसांपूर्वीच मिस्टर बजाजच्या रोलमध्ये एंट्री करणाऱ्या करण सिंह ग्रोवरने शोचा निरोप घेतला आहे. याची माहिती त्याने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून दिली. ज्यामध्ये शोची कास्ट त्याच्यासोबत दिसत आहे.  

बातम्या आणखी आहेत...