आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तैमूरच्या जन्मानंतर फॅट टू फिट झाली करीना, झिरो फिगर बघून लोक म्हणाले होते कुषोषित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 38 वर्षीय अभिनेत्री करीना कपूरने प्रेग्नेंसीनंतर तिचे वाढलेले वजन झपाट्याने कमी करुन झिरो फिगर मिळवली. प्रेग्नेंसीमुळे तिचे बरेच वजन वाढले होते. पण यावर्षी रिलीज झालेल्या 'वीरे दी वेडिंग' या चित्रपटासाठी ती अगदी स्लिम झाली. मुलगा तैमूरच्या जन्मानंतर अवघ्या वर्षभरात करीनाने पुर्वीसारखा लूक परत मिळवला. करीनाने पुर्वीसारखा लूक परत मिळवण्यासाठी तैमूरच्या जन्माच्या काही दिवसानंतरच जिममध्ये जाणे सुरु केले होते. स्ट्रिक्ट वर्कआऊटमुळे ती अगदी फिट झाली. जेव्हा करीना झिरो फिगरमध्ये समोर आले, तेव्हा सोशल मीडियावर काही लोकांनी तिला ट्रोलही केले. काहींनी तिला कुपोषित म्हटले होते.

 

- प्रेग्नेंसीनंतर फॅट टू फिट होणारी करीना एकमेव अभिनेत्री नाही. अनेक जणींनी प्रेग्नेंसीच्या काळात वाढलेले वजन कमी केले आहे. एक नजर टाकुयात अशाच काही अभिनेत्रींवर... 

 

बातम्या आणखी आहेत...