आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kareena And Saif's Son Taimur Ali Khan Looks Cute While Playing With Ranvijay's Daughter Kaynat

करिना आणि सैफचा लाडका तैमूर दिसला आपल्या मैत्रिणीसोबत खेळताना, तैमूरचे हे क्युट फोटोज होत आहेत व्हायरल  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : करिना कपूर नई सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान हा सर्वात पॉप्युलर स्टार किड्सपैकी एक आहे. नेहमीच त्याचे फोटोज आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तैमूर सध्या आपल्या पेरेंट्ससोबत लंडनमध्ये आहे. करिना आणि साई दोघेही आपापल्या शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे ते सध्या तैमूरला वेळ देऊ शकत नाहीये. मात्र तरीही आपला हा छोटा नवाब सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अशातच तैमूरचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहे. हे फोटोज रोडीज फेम रणविजयची पत्नी प्रियंका सिंहने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. 

 

 

या फोटोजमध्ये तैमूर अली खान आपल्या एका मैत्रिणीसोबत खेळताना दिसत आहे. ही मैत्रीण म्हणजे रणविजय आणि प्रियांका सिंहची मुलगी कायनात आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोजमध्ये तैमूर अली खान आणि कायनात पाण्याची बंदूक, फुगे आणि इतर खेळयानांसोबत खेळत आहेत. प्रियंका सिंहने फोटो शेअर करून लिहिले, ’पूलमध्ये खेळताना तैमूर.’