Home | Party | Kareena Kapoor And Saif Ali Khan Celebrates Taimur Ali Khan's 2nd Birthday

पार्टी / करीनाने साजरा केला मुलाचा दुसरा बर्थडे, तैमूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचला मावशी-आजी आणि अनेक स्टार किड्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 08, 2018, 12:40 PM IST

वाढदिवसाच्या 12 दिवसांआधीच करीना आणि सैफ अली खान साजरा केला मुलाचा वाढदिवस

 • Kareena Kapoor And Saif Ali Khan Celebrates Taimur Ali Khan's 2nd Birthday

  बॉलिवूड डेस्कः अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर येत्या 20 डिसेंबर रोजी दोन वर्षांचा होणार आहे. वाढदिवसाच्या 12 दिवसांपूर्वीच करीना आणि सैफ यांनी तैमूरचा वाढदिवस साजरा केला, वांद्रास्थित एका रेस्तराँमध्ये तैमूरची बर्थडे पार्टी आयोजित करण्यात आली होती. तैमूरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्या प्ले स्कूलचे फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्स पोहोचला होते.

  परदेशी होणार आहे बर्थडे सेलिब्रेशन
  तैमूरच्या बर्थडे पार्टीत त्याचे प्ले स्कूलचे फ्रेंड म्हणजेच रणविजय सिंहची मुलगी कायनात सिंह, तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य पोहोचले होते. याशिवाय सोहेल खानचा योहान, अमृता अरोराची मुले रायन आणि अजान यांनीही पार्टी एन्जॉय केली. तैमूरला विश करायला त्याची मावशी करिश्मा कपूर, आजी बबिता, आजोबा रणधीर कपूर, आत्या सोहा अली खान आणि सबा खान, भावंड ईयाना, समायरा आणि कियानही पोहोचले होते.

  फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, सैफ-करीना 20 डिसेंबर रोजी साऊथ आफ्रिकेत तैमूरचा वाढदिवस साजरा करणार आहेत. वर्क कमिटमेंटमुळे करीना काही दिवस आधीच साऊथ आफ्रिकेला रवाना होणार आहे. नंतर सैफ आणि तैमूर तिकडे जातील.

 • Kareena Kapoor And Saif Ali Khan Celebrates Taimur Ali Khan's 2nd Birthday
  करिश्मा कपूरची मुलगी समायरा
 • Kareena Kapoor And Saif Ali Khan Celebrates Taimur Ali Khan's 2nd Birthday
  कुणाल खेमू, सोहा अली खान, इनाया, रणविजय सिंह आणि त्याची मुलगी कायनात
 • Kareena Kapoor And Saif Ali Khan Celebrates Taimur Ali Khan's 2nd Birthday
  करिश्मा कपूर, तिचा मुलगा कियान आणि आई बबिता
 • Kareena Kapoor And Saif Ali Khan Celebrates Taimur Ali Khan's 2nd Birthday
  अमृता अरोरा, करीना कपूर आणि सोहा अली खान मुलगी इनायासोबत.
 • Kareena Kapoor And Saif Ali Khan Celebrates Taimur Ali Khan's 2nd Birthday
  करीना कपूर
 • Kareena Kapoor And Saif Ali Khan Celebrates Taimur Ali Khan's 2nd Birthday
  पत्नी प्रियांका आणि मुलगी कायनातसोबत रणविजय.
 • Kareena Kapoor And Saif Ali Khan Celebrates Taimur Ali Khan's 2nd Birthday
  करिश्मा कपूर
 • Kareena Kapoor And Saif Ali Khan Celebrates Taimur Ali Khan's 2nd Birthday
  सबा खान
 • Kareena Kapoor And Saif Ali Khan Celebrates Taimur Ali Khan's 2nd Birthday
  तुषार कपूरचा मुलगा लक्ष्य

Trending