आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलटी टोपी, ट्रान्सपरंट शर्ट आणि ब्लूय जीन्स: यावेळी फोटोग्राफर्ससाठी तयार होऊन आला करीना कपूरचा मुलगा तैमूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. करीना कपूर आणि सैफ अली खानचा मुलगा तैमूर अली खान हा सर्वात प्रसिध्द स्टार किड्समधील एक आहे. तैमूर जिथे जातो तिथे मीडिया फोटोग्राफर्स त्याचे फोटोज क्लिक करण्यासाठी तयार असतात. पण सोमवारी तैमूर इतर दिवसांच्या तुलनेत एकदम डिफरेंट लूकमध्ये दिसला. तो स्पेशल फोटो काढण्यासाठी तयार होऊन आला असे त्याला पाहिल्यावर वाटत होते. तैमूरने उल्टी टोपी, व्हाइट कलरचा ट्रान्सपरेंट शर्ट आणि ब्लू जीन्स घातली होती. कारमधून उतरल्यावर त्याच्या नजरा फोटोग्राफर्सवर होत्या. या लूकमध्ये तैमूर क्यूट दिसत होता. 

 

20 डिसेंबरला 2 वर्षांचा होईल तैमूर 
तैमूर प्ले स्कूलमध्ये जातो. किड जिम किम स्कूलची 3 महिन्यांची फीस 15,000 रुपये आहे. म्हणजेच महिन्याचे चार्ज 5,000 रुपये आहे. विशेष म्हणजे ही शाळा आठवड्यातून फक्त एक दिवस क्लास लावते. येथे मुलांना खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी खुप इक्यूप्मेंट्स आहेत.

 

तैमूरच्या सुरक्षेविषयी आजीने दिली ताकीद
शर्मिला टागोर आपला नातू तैमूरच्या सिक्योरिटीसाठी टेंशनमध्ये आहे. पटौदी कुटूंबाशी संबंधीत असलेल्या सूत्रांनुसार, शर्मिला यांनी तैमूरच्या सुरक्षेविषयी बोलण्यासाठी सैफ अली खानला घरी बोलावले होते. शर्मिला टागोर या सैफ किंवा सोहाच्या वयक्तिक आयुष्यात कधीच दखल देत नाहीत. पण तैमूरविषयी त्यांना जास्त काळजी वाटते. तैमूर ज्या वेगाने लाइमलाइटमध्ये आला आहे, ते पाहून तैमूरची सुरक्षा वाढवण्यात यावी असे वाटते. कारण असे केल्याने तो नॉर्मल आयुष्य जगू शकतो.

 

 

बातम्या आणखी आहेत...