Home | Gossip | kareena kapoor demanding so much fees for a TV show

करिना कपूर एका भागासाठी मागते आहे 3 कोटी रुपये, बेबोचे होऊ शकते टीव्हीवर पदार्पण

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 14, 2019, 05:18 PM IST

शोसाठी या अभिनेत्रीची असते एवढी फीस... 

 • kareena kapoor demanding so much fees for a TV show

  मुंबई : बॉलिवूड दिवा करिना कपूर खान डान्स रिअॅलिटी शो 'डान्स इंडिया डान्स' या कार्यक्रमातून पदार्पण करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. काही वेबसाइट्सने तर ती या कार्यक्रमात निर्णायक असल्याचे ठामपणे सांगितले आहे. मात्र अजून अभिनेत्रीची या प्रोजेक्टविषयी चॅनलसोबत चर्चा सुरू आहे आणि फायनल करार झाला नसल्याचे भास्करला माहिती मिळाली.

  चर्चा सुरू आहे...
  सूत्राच्या माहितीनुसार.... चॅनेल आणि करिना यांच्यात चर्चा सुरू आहेत, तर करिनादेखील त्यात रस दाखवत आहे. शोच्या प्रत्येक भागासाठी किती मानधन मिळेल, एका दिवसात िकती तास काम करावे लागेल, एकूण कार्यक्रमांची संख्या यावर सध्या चर्चा सुरू आहे.

  वाहिनीला हवेत 'ए' लिस्टर्स...
  वाहिनीला ए लिस्टर अभिनेत्री हवी होती. करिनाला वाहिनीने अप्रोच केले आहे. मात्र अजून काही फायनल झाले नाही. करिनाच्या म्हणण्यानुसार वाहिनी आपले शेड्यूल बदलणार आहे.

  सोप्या भाषेत समजून घ्या करार ...
  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिना एक एपिसोडसाठी अडीच लाख रुपयांची मागणी करत आहे. वाहिनीदेखील इतका पैसा देण्यास तयार आहे. शो तीन महिने चालेल. त्यात 25 ते 28 भाग असतील. दररोज दोन भाग शूट करावे लागतील. एकूणच करिनाला तीन महिने निर्णायकाच्या म्हणून शोमध्ये बसावे लागणार आहे. यासाठी तिला 80 कोटी रुपये दिले जातील. प्रोजेक्टविषयी चर्चा आहे सुरू, करार अजून झाला नाही पूर्ण

  आर्थिक परिस्थिती...
  करिनाची मागणी 2.5-3 कोटी दर एपिसोड
  किती काम असेल - 2 एपिसोडचे शूटिंग/ दरदिवशी
  एकूण कमाई 80 कोटी / पूर्ण भागासाठी

  शो स्ट्रक्चर...
  शो 3 महिने चालेल
  किती एपिसोड- एकूण 25 ते 28 एपिसोड

  डान्स शोसाठी या हिरोइन घेतात इतके मानधन, पहा पुढील स्लाईडवर...

 • kareena kapoor demanding so much fees for a TV show

  माधुरी दीक्षित - मागील 4 सीजनपासून डान्स दिवानेमध्ये दिसत आहे. ती प्रत्येक भागासाठी 1 कोटी घेते. 
   

 • kareena kapoor demanding so much fees for a TV show

  शिल्पा शेट्टी - सुपर डांसरसाठी पूर्ण सीजनसाठी 25 कोटी घेते.

 • kareena kapoor demanding so much fees for a TV show

  सोनाक्षी सिन्हा - नच बलिए 8 मध्ये निर्णायकाच्या भूमिकेत दिसली तिने एका एपिसोडचे 1 कोटी घेतले. 
   

 • kareena kapoor demanding so much fees for a TV show

  जॅकलिन फर्नांडिस - झलक दिखला जा' 9 व्या सीजनच्या एका एपिसोडसाठी 1.25 घेतले. 
   

Trending