आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिनाचा डायट प्लॅन तुम्हालाही ठेवू शकतो फिट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या करिना कपूर हा डायट प्लॅन फॉलो करत आहे. यात ती दिवसातून तीनदा नव्हे तर ८ वेळेस थोडे थोडे जेवण करते. यात फळे, ड्रायफ्रुटचाही समावेश आहे.

  • आहाराचे असे नियोजन केले तर वजन लवकर कमी हाेऊ शकते.

मील 1: सकाळी उठल्यावर | करिना कपूर रात्रभर पाण्यात भिजलेले काळे बेदाणे म्हणजेच मनुके केसरसोबत खाते.

मील 2 : ब्रेकफास्ट | चटणीसोबत पराठे खाते.

मील 3 : मीड मिल | चिमूटभर चिया सीड्ससोबत नारळाचे पाणी घेते. यामुळे पोट फुगत नाही.

मील 4 : लंच | करिना दही-भातासोबत पापड खाते.

मील 5 : मिड मील | अखरोट आणि चीज घेते.

मील 6 : संध्याकाळचा नाष्टा | केळीचे मिल्क शेक घेेते. यामुळे शरीराला भरपूर एनर्जी मिळते.

मील 7 : डिनर | दह्यासोबत खिचडी किंवा सूरनचे कबाब आणि व्हेज पुलाव खाते.

मील 8: झोपण्याआधी | ती दूध किंवा बनाना मिल्क शेक घेते.

  • आठवड्यात ४ ते ५ तास व्यायाम

या आहाराबरोबरच ती आठवड्यात ४ ते ५ तास ट्रेनिंग आणि व्यायाम करते. यामुळे आठवडाभर शरीराला ऊर्जा मिळते, असे ती म्हणते.

बातम्या आणखी आहेत...