Home | Gossip | Kareena Kapoor Gets Trolled

मुलगा तैमूरचा हात धरून चालताना मुंबई एयरपोर्टवर दिसली करीना, तिचे फास्ट चालणे बघून सोशल मीडिया यूजर्सने व्यक्त केली नाराजी, एकाने लिहिले, किती फास्ट चालते आहे, तिला जरा तरी अंदाज आहे का की मुलगा इतका फास्ट चालू शकत नाही 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Jan 13, 2019, 06:05 PM IST

हॉलिडे एन्जॉय करून मुंबईत परतला तैमूर अली खान, सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ... 

  • एंटरटेन्मेंट डेस्क : करीना कपूर शनिवारी मुंबई एयरपोर्टवर दोन वर्षांच्या तैमूर अली खानसोबत दिसली ते विदेशात हॉलिडे एन्जॉय करून मुंबईत परतले होते. तैमूरने मेरुन कलरचा ट्रॅक सूट घातला होता. करीना त्याचा हात धरून चालत होती. पण तिचे चालणे थोडे फास्ट होते. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.

    सोशल मीडियावर येत आहेत अशा कमेंट्स...
    सोशल मीडिया यूजर्स तैमूरसोबत असतांना करीनाच्या एवढ्या फास्ट चालण्यामुळे चिडले आहेत. एका यूजरने लिहिले, "करीना खूप फास्ट चालते आहे...तिला काळात नाही की तिच्या मुलाने तिचा हात धरला आहे आणि तो इतक्या फास्ट चालू शकत नाही ते...थोडी तरी काळजी घायवी". दुसऱ्या यूजरने लिहिले, "त्याला कडेवर घे...क्रूर आई, किती चालवणार मुलाला". आणखी एक जण म्हणतो, "ती मुलालाच फास्ट चालायला संगत आहे...तो लहान मुलगा आहे यार". 20 डिसेंबरला तैमूरने आपला दुसरा बर्थडे पेरेंट्ससोबत साउथ अफ्रीकेच्या केपटाउन मध्ये साजरा केला. त्यांनतर नवीन वर्षाचे सेलेब्रेशन करण्यासाठी ते स्वित्झर्लंडला गेले होते. त्यांच्या परतण्याचे व्हिडीओज आणि फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Trending