आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करीना कपूर खानचे इन्स्टाग्रामवर पदार्पण, 24 तासांत झाले 4 लाखाहून अधिक फॉलोअर्स

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. आतापर्यंत सोशल प्लॅटफॉर्मपासून दूर असलेली अभिनेत्री करीना कपूर खानने इंस्टाग्रामवर डेब्यू केला आहे. गुरुवारी करीनाचे इन्स्टाग्राम अकाउंट सुरु झाले असून त्यावर तिचे दोन फोटो बघायला मिळत आहेत. करीनाने तिचा बालपणीचा फोटो प्रोफाइलमध्ये ठेवला आहे. तर एक फोटो पोस्ट करुन त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, 'मांजर बॅगेतूनन बाहेर आली आहे. हॅलो इंस्टाग्राम.'

काळासोबत मेळ साधण्याचा प्रयत्न 

करिनाला जेव्हा इन्स्टाग्रामवरील तिच्या डेब्यूबद्दल विचारले गेले तेव्हा ती म्हणाली, मला फोटो शेअर करण्याची सवय नव्हती. परंतु नंतर हे समजले की काळाबरोबर हे बदलले पाहिजे. करीनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे तिचा 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट 13 मार्चला प्रदर्शित होणार आहे. आमिर खानच्या 'लालसिंग चड्ढा' या चित्रपटातही ती दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...