आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅक ऑफ शोल्डर गाउनमध्ये करीना कपूरने केला रॅम्प वॉक, पुर्णवेळ अनकर्म्फटेबल दिसली, व्हिडिओ पाहून यूजर्स विचारत आहेत प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. मुंबईमध्ये सुरु असलेल्या लॅक्मे फॅशन वीकच्या ग्रँड फिनालेमध्ये करीना कपूर रॅम्पवर आली. यावेळी तिने ब्लॅक ऑफ शोल्डर गाऊन घातला होता. करीनाचा हा गाऊन दोन्ही बाजूंनी ट्रान्सपरेंट होता, यामुळे तिला रॅम्पवर चालताना अडच येत होती. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये करीना हाताने पुन्हा-पुन्हा काही तरी लपवण्याचा प्रयत्न करतेय आणि अनकर्म्फटेबल दिसतेय. सोशल मीडियावर व्हिडिओ पाहून करीनाला यूजर्स अनेक प्रश्न विचारत आहेत. एकाने विचारले, - 'ही पुन्हा-पुन्हा हाताने काय लपवण्याचा प्रयत्न करतेय.' एकाने कमेंट केली की, 'ही आपल्या ड्रेस पॅटर्नमुळे त्रस्त झालेली दिसतेय.'

 

याचप्रकारे इतर यूजर्सने काही कमेंट केल्या आहेत 
- एका यूजरने कमेंट केली- 'तिने टाइट ड्रेस आणि खुप मेकअप केला आहे. एकदम डाउन मार्केट दिसतेय.' एका दूस-याने कमेंट केली की, - 'ड्रेसमुळे त्रस्त असलेल्या करीनाने खुप प्रयत्न केले, पण ती चेह-यावर एक्सप्रेशन आणण्यात यशस्वी होऊ शकली नाही.' 


- करीना कपूरच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती अक्षय कुमारसोबत 'गुड न्यूज' चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाची शूटिंग लवकरच सुरु होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...